Boarder – gavaskar Trophy

Boarder Gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी

Boarder Gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफीचा इतीहास

boarder gavaskar trophy
boarder gavaskar trophy

मित्रांनो भारत व आँस्ट्रेलिया क्रिकेट संघात आँस्ट्रेलियात बाँर्डर गावसकर ट्राँफीसाठी ५ टेस्ट मँचची सिरीज सुरु असुन सदर सिरीजमध्ये भारतीय संघाने पहीली मँच आरामात जिंकुन सिरीजमध्ये १ – ० अशी आघाडी घेतली आहे. क्रिकेट जगतात इंग्लड व आँस्ट्रेलिया संघात खेळली जाणारी अँशेज सिरीज नंतर ही दोन नंबरची प्रतिष्ठेची सिरीज आहे. सर्व क्रिकेट प्रेमी Boarder Gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफीची अत्यंत आतुरतेने वाट पाहतात. पंरतु तुम्हाला ही सिरीज कशी व कधी सरु झाली व नाव कसे दिले गेले याबद्दल माहीती आहे का? नाही ना, तर चला मग जाणुन घेऊ या Boarder Gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफीचा इतिहास –

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफीचे महत्व –

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी ही क्रिकेट जगातील एक अत्यंत महत्वाची सिरीज असुन भारत व आँस्ट्रेलिया या दोन देशात खेळली जाते. दोन महान क्रिकेटर्स अँलन बाँर्डर (आँस्ट्रेलिया ) व सुनिल गावसकर (भारत) या दोघांच्या नावावरुन या स्पर्धेला नाव देऊन सन 1996 साली ही स्पर्धा सुरु झाली.

सुरवात व नामकरण

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी ही क्रिकेट जगतातील दोन महान खेळाडुंनी क्रिकेटमध्ये केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ सुरु केलेली आहे. अँलन बाँर्डर हा 1980 च्या दशकातील एक विस्फोटक फलंदाज होता व त्याच्या नेतृत्वात आँस्ट्रेलिया क्रिकेट संघ एका भक्कम संघ म्हणुन नावारुपाला आला. तर सुनिल गावसकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 हजार रन करणारे पहीले खेळाडु होते.

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफीतील महत्वाच्या ऐतिहासिक घटना

  1. 1996 पहीली Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी – पहीली सिरीज भारतात सन 1996 साली खेळवली गेली. त्यात फक्त एक टेस्ट मँच होता. सदर मँच दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळवला गेला. त्यात अनिल कुंबळेच्या 9 विकेटच्या मदतीने भारतीय संघाने सामना जिंकुन पहीली Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी जिंकली होती.

2001 सालीचा ऐतिहासिक कोलकाता टेस्ट मँच

rahul dravid & vvs laxman kolkata test 2001

क्रिकेट जगतात इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाचा सामन्यांपैकी एक आहे. सदर सामन्यात आँस्ट्रेलियाने आपल्या पहील्या डावात 445 धावा केल्या होत्या त्यात स्टिव वाँ व मँथ्यु हेडन यांनी दमदार बँटींग केली होती. प्रत्युतरात भारतीय संघ सर्वबाद 171धावा करु शकला होता. आँस्ट्रेलियाचा कँप्टन स्टिव वाँ याने भारताला फाँलोआँन दिला व VVS LAXMAN याच्या 281 व राहुल द्रविड यांच्या 180 धावा यांनी केलेल्या ऐतिहासीक 376 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने 657 / 7 धावांवर आपला डाव घोषीत केला व अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी दुस-या डावात अत्यंत चांगली बाँलींग केली.

हरभजन सिंग व अनिल कुंबळे यांची घातक गोलंदाजी

हरभजन सिंगने टेस्ट क्रिकेटमधील पहीली हँट्रीक घेतली. आँस्ट्रेलियन संघ 212 धावांवर आँल आऊट झाला व भारतीय संघाने आँस्ट्रेलियाचा सलग 16 सामने जिंकण्याचा सिलसिला तोडला. या मालिकेचा हिरो हरभजन सिंग ठरला. त्याने संपुर्ण मालीकेत 32 विकेट्स घेतल्या व भारतीय संघाच्या मालीका विजयात सिंहाचा वाटा उचलला. तसेच VVS LAXMAN याच्या 281 धावांचा डाव दुस-या सामन्यात गेमचेंजर ठरला. या इनिंगने त्याला एका स्पेशल प्लेयरचा दर्जा मिळाला. हि मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्शण ठरली.

2008 सालीचे मंकीगेट प्रकरण

Monkey gate scandle
Monkey gate scandle

मंकीगेट प्रकरण हे क्रिकेट इतिहासातील एक वादग्रस्त प्रकरणांपैकी एक आहे. सदरची घटना सन 2008 साली सिडनी येथे दुस-या टेस्ट मँचदरम्यान घडली होती. या घटनेमुळे भारत व आँस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट संबंधावर गंभीर परिणाम झाले. सिडनी टेस्ट मँचदरम्यान आँस्ट्रेलियाचा खेळाडु अँड्रु सायमंड व हरभजन सिंग यांच्यात शाब्दीक वाद झाला होता. अँड्रु सायमंड याचा आरोप होता की, हरभजन सिंग याने त्याला मंकी (माकड) असा वर्णद्वेशी शब्द वापरुन हिणवले होते. ICC च्या आचारसंहीता नियमानुसार वर्णद्वेशी शब्दात टिप्पणी करणे हा एक गंभीर अपराध म्हणुन गणला जातो. आँस्ट्रेलियन संघाने सदर घटनेबाबत ICC कडे तक्रार केल्यावर चौकशी करुन ICC ने हरभजन सिंगवर 3 सामन्यांची बंदी आणली.

BCCI ची ठाम भुमिका

त्या निर्णयाविरुद्ध BCCI ने हरभजनच्या बाजुने ठाम भुमिका घेतल्याने आणी मालीका रद्द करण्याचा ईशारा दिल्याने ICC ने पुढील चौकशी दरम्यान हरभजन सिंग वरील बंदी उठविली होती.

2004 ची सिरीज

2004 ची सिरीज मुख्यत्वे आँस्ट्रेलियन संघासाठी महत्वाची होती. या सिरीजमध्ये आँस्ट्रेलियन संघाने जवळपास 35 वर्षांनी भारतीय भुमीवर टेस्ट सिरीज जिंकली होती. सदर सिरीज मध्ये कांगारु टिमने भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने हरवले होते.

या सिरीजमध्ये गोलंदाजांचाच जास्त बोलबाला राहीला . आँस्ट्रेलियाकडुन ग्लेन मॅकग्रा व जेसन गिलेस्पी यांनी तर भारतीय संघाकडुन अनिल कुंबळे, हरभजन सिंग व मुरली कार्तिक यांनी भेदक गोलंदाजी केली.

2006 ची सिरीज

2006 सालची Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी

सन 2006 साली ICC चँम्पियन्स ट्राॅफीच्या नियोजीत कार्यक्रमामुळे आणी Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी च्या कार्यक्रमात बदल करुन फक्त दोन मँच ची सिरीज खेळवली गेली. सदर सिरीज भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने जिंकली.

पहीला मँच बैंगलुरु येथे खेळला गेला व तो ड्राँ राहीला, परंतु नागपुर येथे खेळल्या गेलेल्या दुस-या मँचमध्ये भारतीय संघाने आँस्ट्रेलियन संघाचा 172 धावांनी पराभव केला व मालिका आपल्या खिशात घातली. या मँचमध्ये अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांनी घातक बाँलींग करुन आँस्ट्रेलियन संघाला बँकफुटवर आणले

2008 ची सिरीज

2008 सालची Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी

2008 च्या सिरीजमध्ये भारतीय संघाने अप्रतीम कामगीरी केली. पहीला टेस्ट ड्राँ झाल्यानंतर मोहाली येथील दुस-या टेस्टमध्ये अमित मिश्राच्या शानदार 7 विकेट्स स्पेलमुळे तसेच विरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांच्या बँटींगच्या जोरावर भारतीय संघाने आँस्ट्रेलि्याचा 320 धावांनी पराभव केला.

तिसरा टेस्ट ड्राँ राहीला . गौतम गंभीरने 206 रनांची शानदार खेळी केली. या सामन्यात गौतम गंभीर व शेन वाँटसन यांच्यात तणावपुर्ण वातावरण राहीले.

नागपुर मध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टेस्टमध्ये भारतीय संघाने 172 धावांनी विजय मिळवला व मालीका 2-0 ने जिंकली . हा सामना अनिल कुंबळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता व त्यांनी संन्यास घेतला. ईशांत शर्मा व हरभजन सिंग यांनी चांगली गोलंदाजी केली.

2019 सालची Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी

2019 सालची Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी भारतीय क्रिकेट इतिहासात एक महत्वपुर्ण घटना होती. या सिरीजमध्ये भारतीय संघाने आँस्ट्रेलिया संघाला 2-1 ने हरवुन पहील्यांदा आँस्ट्रेलियात टेस्ट सिरीज जिंकली होती. या सिरीजमध्ये चेतेश्वर पुजाराची अप्रतीम बँटींग व जसप्रित बुमराह , मोहम्मद शामी व रविचंद्रन अश्विन यांच्या भेदक गोलंदाजीने भारतीय संघाने यश मिळवले.

चेतेश्वर पुजाराने या मालिकेत सर्वात जास्त 521 रन्स केल्या .ज्यात त्याच्या 3 शतकांचा समावेश होता.

जसप्रित बुमराहने संपुर्ण सिरीज मध्ये 21 विकेट्स घेतल्या.

रिषभ पंतने सिडनी टेस्टमध्ये शानदार 159 रनांची नाबाद खेळी केली

नाथन लायन याने 21 विकेट्स घेतल्या व आँस्ट्रेलियन संघाकडुन सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

2019 च्या सिरीजचे महत्व

सदर मालिका भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अतिशय महत्वाची आहे.

भारतीय संघ पहीला आशियाई संघ आहे ज्याने आँस्ट्रेलियात टेस्ट मालिका जिंकली.

या मालिकेतुन रिषभ पंत सारखा हिरा भारतीय संघाला मिळाला.

परदेशात जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

चला तर मग बघुु आतापावेतो झालेल्या सिरीजमध्ये सर्वश्रेष्ठ बाँलर व बँटर कोण आहे याची माहीती खालील टेबलमध्ये

सर्वश्रेष्ठ बाँलर

भारत आँस्ट्रेलिया
1) रविचंद्रन अश्विन
मैच – 22
विकेट – 114 आता पावेतो
अँवरेज- 30.32
बेस्ट- 8/141 (सिडनी टेस्ट 2004)


2) अनिल कुंबळे
मैच – 20
विकेट – 111
अँवरेज- 30.32
बेस्ट- 8/141 (सिडनी टेस्ट 2004)

3) हरभजन सिंग
मैच -18
विकेट – 95
अँवरेज- 29.95
बेस्ट- 8/84 (चेन्नई टेस्ट 2001)
1) नाथन लायन
मैच – 26
विकेट – 116 आता पावेतो
अँवरेज- 32.02
बेस्ट- 8/50 (बेंगलुरु टेस्ट 2017)


2) ग्लेन मँकग्रा
मैच – 11
विकेट – 51
अँवरेज- 18.64
बेस्ट- 5/48

3) पँट कमिंस
मैच -10
विकेट – 48 आता पावेतो
अँवरेज- 22.70

सर्वश्रेष्ठ बँट्समन

भारत आँस्ट्रेलिया
1) सचिन तेंडुलकर
मैच – 34
रन – 3262
अँवरेज- 56.24
09 शतक


2) विराट कोहली
मैच – 24
रन – 1979
अँवरेज- 48.26
07 शतक

3) राहुल द्रविड
मैच -32
रन -2166
अँवरेज- 39.76
02 शतक

4) राहुल द्रविड
मैच -32
रन -2166
अँवरेज- 39.76
02 शतक

4) VVS LAXMAN
मैच -29
रन -2434
अँवरेज- 49.67
06 शतक
1) रिकी पाँटींग
मैच – 29
रन – 2227
अँवरेज- 5488
06 शतक


2) स्टिव वाँ
मैच – 30
रन – 1558
अँवरेज- 51.93
07 शतक

3) मायकल क्लार्क
मैच -15
रन -1306
अँवरेज- 62.57
04 शतक

4) राहुल द्रविड
मैच -32
रन -2166
अँवरेज- 39.76
02 शतक

4) डेविड वाँर्नर
मैच -08
रन -1013
अँवरेज- 56.83
03 शतक

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी 2023

2023 सालची Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी अत्यंत महत्वाची राहीली. कारण या मालिकेत भारतीय संघाने आँस्ट्रेलिया 2-1 ने पराभव करुन ICC वर्ल्ड टेस्ट चँम्पीयन्सच्या फायनलसाठी पात्र ठरला होता.

मालिकेची थोडक्यात माहीती

पहीला सामना – भारतीय संघाने रविंद्र जडेजाच्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर आँस्ट्रेलियाचा 1 डाव आणी 132 धावांनी पराभव केेला.

दुसरा सामना – भारतीय संघाने रविंद्र जडेजा व रवि चंद्रन अश्विनच्या अप्रतिम बाँलींगच्या जोरावर आँस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव केेला

तिसरा सामना – आँस्ट्रेलियन संघाने नँथन लायनच्या अप्रतिम बाँलींगच्या जोरावर भारताचा 9 विकेट्सनी पराभव केेला

चौथा सामना – हा सामना ड्राँ राहीला. विराट कोहलीने अप्रतीम 186 रन्सची खेळी केली.

सदर सिरीजमध्ये रविंद्र जडेजा व रवि चंद्रन अश्विन यांनी केलेल्या अप्रतीम बाँलींगमुळे त्यांना मँन आँफ द सिरीज चा खिताब सामायिकपणे देण्यात आला.

सदर मालीका जिंकुन भारतीय संघाने सलग 4 वेळा Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी जिंकण्याचा विक्रम केला. या मालीका विजयामुळे भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चँम्पियन्सच्या फायनल मध्ये स्थान मिळवले होते.

Boarder – gavaskar Trophy l बाँर्डर गावसकर ट्राँफी चे महत्व

हि मालीका टेस्ट क्रिकेटच्या पारंपारीक स्वरुपातील मालिका आहे, दोन्ही देशात क्रिकेट म्हणजे संस्कृती आहे त्यामुळे ही खुप महत्वाची स्पर्धा आहे.